शेतकरीसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी पिक विमा संदर्भात 22 जिल्ह्यांना मोठा दिलासा थेट मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आदेश दिलेले आहेत त्या दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे दहा दिवसांचा कालावधी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
त्या पुराव्यासहित माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया कोणते ते 22 तरी शेतकरी बांधवांनी पाहू शकता सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची मदत दहा दिवसात वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत, आता विभागानुसार आपण पाहतोय नाशिक विभागातील सर्व जिल्हे आहेत.
त्यानंतर अमरावती जिल्हा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे आहेत त्यानंतर नागपूर अमरावती आणि पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहेत 3128 कोटी 96 लाख रुपयांची याठिकाणी प्रस्ताव आलेला आहे.
येत्या दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ती ही रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावे लागेल कारण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी आदेश दिलेले आहेत.