PMKISAN पोर्टलवर, OTP-आधारित eKYC पूर्ण केले जाऊ शकते. बायोमेट्रिक-आधारित eKYC च्या बाबतीत, लाभार्थ्याने जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधला पाहिजे.

shivam
By -
0



                   


 PMKISAN पोर्टलवर, OTP-आधारित eKYC पूर्ण केले जाऊ शकते. बायोमेट्रिक-आधारित eKYC च्या बाबतीत, लाभार्थ्याने जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधला पाहिजे.

1 जानेवारी 2022 रोजी सरकारने PM-Kisan अंतर्गत दहावा हप्ता वितरित केला आणि 11व्या हप्त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. काही शंका असल्यास, पीएम-किसान लाभार्थी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. १५५२६१ / ०११-२४३००६०६.


सर्व PMKISAN लाभार्थी साठी  eKYC ची शेवटची तारीख 31 मे 2022. eKYC ज्‍यांची बाकी असेल त्‍यानी पसंद करूं ग्या नाहितर पुढील 2000 चा हप्‍ता मिडणार  नाही याची नोंद घ्‍यावी eKYC *शिव कंप्‍यूटर टिटवी (राजेंद्र माळी) येते  चालु आहे ?📢


EKY करण्या  साठी शिव ONLINE CENTER ला भेट द्या 

                                                                          बायोमेट्रिक EKYC


Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*