महत्वाची अपडेट १० करोड शेतकऱ्यांना २०००रु. उद्या जमा होणार आहेत. थोडक्यात सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ज्यांची kyc झाली असेल त्यांना सुद्धा आणि kyc नसेल झाली त्यांना सुद्धा पैसे मिळतील.
५ करोड शेतकऱ्यांची अजून kyc झाली नाही त्यामुळं KYC सुरूच राहणार असून KYC ची शेवटाची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेचे रक्कम 31 मे 2022 ते 01 JUNE 2022 या दोन दिवशी जमा होणार असून याची नोंद सर्वांनी घ्यावी...