शासनाचा निर्णय खुशखबर...!! खुशखबर...!! खुशखबर...!! खुशखबर...!! गॅस सिलेंडर वर 200 रु. माफ यांना मिळणार सबसिडी

shivam
By -
0

शासनाचा निर्णय खुशखबर...!!   खुशखबर...!!   खुशखबर...!!     खुशखबर...!!  गॅस सिलेंडर वर 200 रु. माफ यांना मिळणार सबसिडी





Subsidy in Maharashtra: नमस्कार सर्वांना अतिशय महत्वाची माहिती केंद्र सरकारने नुकताच महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. आता गॅस सबसिडी वर म्हणजेच गैस सिलेंडर धारक आहेत यांना 200 रुपये सबसिडी मिळणार आहे.

परंतु ही गैस सबसिडी कोणाला मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती तसेच गॅस सबसिडी मिळवण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावे लागतात आणि नेमकी काय आहेत कोणते लाभार्थी अर्ज करू शकतात. याची संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊया, तर लेख संपूर्ण वाचा केंद्र सरकारने 200 रुपये

सबसिडी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना मध्ये पात्र असलेल्या गैस ग्राहकांना देण्याचा निर्णय

घेतला आहे. यामध्ये प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत 200 रुपये सबसिडी दिली जाणार

आहे. ही वर्षांमध्ये फक्त 12 सिलेंडर वर 200 रुपये सबसिडी दिली जाणार आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नऊ कोटीहून अधिक लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर (१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी दिली जाईल यामुळे आपल्या माता भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले.
उज्ज्वला गैस सिलेंडर कनेक्शन पात्रता निकष

1. अनुसूचित जातीतील कुटुंबे

2. अनुसूचित जनजातीतील कुटुंबे 3. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)

4. सर्वाधिक मागासवर्गीय

5. अंत्योदय अन्न योजना (एएवाई) 6. चहा आणि माजी चहा मळा जमाती

7. वनवासी

8 बेटांवरील आणि नदी बेटावरील रहीवासी

9. एसईसीसी कुटुंबे (एएचएल टिआयएन)

10. १४ कलमी घोषणेनुसार गरीब कुटुंब 11 अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे असावे.

12 एकाच घरात इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन असू नये.

उज्वला Gas आवश्यक कागदपत्रे

1. तुमच्या ग्राहकाला ओळखा (इकेवायसी) 2. ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून अर्जदाराचे आधार कार्ड,

13 अर्जदार आधारमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर राहत

4 असेल तर (आसाम आणि मेघालय वगळता).

15 ज्या राज्यातून अर्ज करण्यात येत आहे त्या राज्याने जारी केलेले रेशन कार्ड 6. राज्य सरकारने जारी केलेले कौटुंबिक रचना प्रमाणित करणारे इतर दस्तऐवज

परिशिष्ट । नुसार स्वयं घोषणापत्र (स्थलांतरित अर्जदारांसाठी)

8 दस्तऐवजातील क्र.स. ३ मध्ये नमुद केलेल्या लाभार्थी आणि प्रोद कुटुंबातील सदस्यांचे

आधार

9 बँक खाते क्रमांक आणि आएफएससी क्रमांक

10. कुटुंबाची स्थिती दर्शवणारा पूरक केवायसी, 11 अर्जदार व्यक्ती वितरकाकडे अर्ज करून किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे

12 पसंतीच्या कोणत्याही वितरकाला अर्ज करू शकते.

अभिप्राय पाठवा

विनंती करून

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी खाली दिलेली वेबसाईट वरती जाऊन आपण काढून सादर करू शकता
....................................................................................................................
       येथे वाचा: उज्ज्वला योजना ऑनलाईन फॉर्म भरा

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*