शेर मार्केट म्हणजे काय 2022

shivam
By -
0

          शेर मार्केट म्हणजे काय 

Share Market information Marathi (शेअर मार्केट म्हणजे काय) 

शेर मार्केट म्हणजे काय नमस्कार मित्रानो मी शिवम माळी मी आज तुम्हाला शेर मार्केट म्हणजे काय  ते सांगणार आहे 

शेर मार्केट समजण्या साठी हा पोस्ट .पूर्ण पर्यंत  वाचा .

या पोस्ट मध्ये तुम्हाला मी शेर मार्केट म्हणजे काय ते सांगणार आहे .


शेर मार्केट म्हणजे काय .शेर मार्केट ला stock मार्केट व शेर बाजार हि मठले जाते.

शेर मार्केट मध्ये २ शब्द येतात 

     




           

आपण २ घी शब्द जोडून शेर मार्केट मनतो .

                                                                              चला त समजूया 

                                                          MARKET 

शेर मार्केट  म्हणजे काय  ते समजूया .पहिले बघूया मार्केट . मार्केट ला मराठी शब्द बाजार तिथे वस्तू  चि खरीदी विक्क्री केली जाते .वेग वेगळे प्रकार चे मार्केट असतात .

जसे कपड्या चे मार्केट मच्छी मार्केट भाजी मार्केट इत्यादी .

आता तुम्हाला समजले असेल कि मार्केट म्हंजे काय .

जिते आपण वेग वेगळे वस्तू आपण खरीदी करतो .आणि विकतो 

                                   
                                                                               SHARE


आत्ता आपण बघूया‎ शेर काय असतो . शेर ला मराठी शब्द हिस्सा .



आता हा हिस्सा नक्की कोणाचा आसतो .त हा हिस्सा वेग वेगळ्या कंपनी चा आसतो . 



उदा - जेव्हा कोणत्या  कंपनी ला पैसे चि गरज आस्ते तेव्हा ती कंपनी मार्केट मध्ये येऊन आपले शेर विकून पैसे उचलतात .

  उदा २ - TATA 1 खूप मोट्टी कंपनी आहे आत्ता TATA ला तिचा नवीन प्रोजेक्ट साठी 1 लाख रुपयाची गरज आहे .

आता TATA चा मनेजर तुमच्या कडे आला . आणि म्हणाला कि आम्हाला २ हजार चि गरज आहे .

FREE DIMART 

आम्हाला २ हजार द्या आणि तुम्ही आमचे २% चे शेर घ्या  आणि तुम्ही सहमती दाखवली २ हजार दिले आणि २% TATA चि  नवीन कंपनी चे मलिक झाले .

आता मित्रानो तुम्ही जे २ % शेर घेतले त्याला मानतात शेर म्हणजे कि हिस्सा .

आता आपण  शेर आणि मार्केट ला एकत्र करूया   SHARE MARKET .

ती अशी  झगा आहे तिथे शेर चि खरेदी विक्री केली जाते .

तुमचा सारखे लोक येतान आणि वेग वेगळ्या कंपनी चे शेर  विकत घेतात . 

आता तुमच्या कडे TATA.चे नवीन कंपनी चे २% शेर आहेत . आता TATA.चि नवीन कंपनी ला या वर्षी चांगला प्रोफिट व फायदा  झाला .

आता त्यांनी जे 1 लाख चा प्रोफिट झाला आणि 1 चे २ झाले.



म्हणजे आता तुमचे २००० हजार चे ४००० हजार  झाले . म्हणजे तुमचे पैसे दुपाठ्ठ झाले 

आत्ता तुम्ही ते शेर शेर मार्केट मध्ये विकायला काढले आणि आणि शेर मार्केट मध्ये घोषणा केली कि माझ्या कडे  TATA चे नवीन कंपनी चे २% म्हणजे ४००० हजार चे शेर आहेत 

आता तिथे शिवम ने विचार केला कि TATA 1 प्रसिद्ध कंपनी आहे कि त्या कंपनी चे शेर चे रेठ आणि मला फायदा होहील .आता शिवम ने ते शेर खरीदी केली आणि तुमचे ते शेर विकले गेले .

आणि तुम्हाला PROFIT झाला .

आता तुम्हाला समजले असेल ली शेर मार्केट व stock market हि अशी जागा आहे कि तिथे शेर व हिस्से चि खरीदी विक्री केली जाते .

                                                                                                             

                                     ६३८ मराठी 

 

Tags:

Post a Comment

0Comments

Please Select Embedded Mode To show the Comment System.*