Mahajyoti Free Tablet Yojana Registration Maharashtra- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) :
1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी
3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
4) जय विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना 10 वीचे प्रवेश पत्र व 9 वीची गुणपत्रिका जोडावी.
5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration
DOCUMENT 📃📃 LIST
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ब) :-
1) 9 वी चे मार्कशीट
2) 10 वी चे हॉल तिकीट
3) आधार कार्ड
4) रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट
5) जातीचे प्रमाणपत्र
6) वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
How to Apply For Mahajyoti Free Tablet Yojana Registration
अर्ज कसा करावा (क) :-
1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2025 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा
मुख्यपृष्ठ Yojana10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | (Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023)
10 वी पास फ्री टॅबलेट योजना 2023 महाराष्ट्र 2023 मोबाईल मध्ये फॉर्म भरा | (Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023)
(Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023)- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते.
(Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023)
योजनेच्या लाभासाठी पात्रता खालील प्रमाणे (अ) :
1) उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
2) उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी
3) उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
4) जय विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना 10 वीचे प्रवेश पत्र व 9 वीची गुणपत्रिका जोडावी.
5) विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration)
Required Document For Mahajyoti Tablet Yojana
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ब) :-
1) 9 वी चे मार्कशीट
2) 10 वी चे हॉल तिकीट
3) आधार कार्ड
4) रहिवाशी दाखला/डोमासाईल सर्टिफिकेट
5) जातीचे प्रमाणपत्र
6) वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
How to Apply For Mahajyoti Free Tablet Yojana Registration
अर्ज कसा करावा (क) :-
1) महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
2) आता Application for MHT-CET/JEE/NEET-2025 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
3) अर्जासोबत ' ब ' मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.
🌐 Website Link :- येथे क्लिक करा
🌐 जाहिरातीसाठी येथे क्लिक कर
⭕तपशील साठी येथे क्लिक करा
1) अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 मार्च 2023 आहे.
2) पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3) जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकार याबाबतचे सर्वाधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महा ज्योती यांचे राहतील.
4) अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ Mahajyoti Call Centre वर संपर्क करावा. संपर्क क्र. 0712-2870120/21 E mail ID : mahajyotijeeneet24@gmail.com
5) 10 वी चा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांकडून 10 वी ची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईट सर्टिफिकेट) व MHT-CET/JEE/NEET या परीक्षेची तयारी करत आहोत असे हमीपत्र मागविण्यात येतील.
MHT-CET/JEE/NEET-2025 - पूर्व प्रशिक्षणाकरिता नोंदणी अर्ज
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajyoti), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून MHT-CET/JEE/NEET-2025 परीक्षेच्या MHT-CET/JEE/NEET-2025 या परीक्षेच्या मोफत ऑनलाईन पूर्वतयारीसाठी OBC/VJNT/SBC या संवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी त्या वितरणाकरिता संबंधितांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर सूचनाफलक (Notice Board) मध्ये उपलब्ध "MHT-CET/JEE/NEET-2025 Traning" यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अंतिम दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज करावा. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलांवर माहिती उपलब्ध आहे.(Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023)
टिपः टपालद्वारे/ प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. महा ज्योती व्यवस्थापकीय संचालक च्या सूचनेनुसार.
(Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023)
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर अंतर्गत दरवर्षी 10 वीच्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत केली जाते. Mahajyoti Scheme अंतर्गत विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना MHT-CET/JEE/NEET-2025 साठी फ्री मध्ये प्रशिक्षण देण्यासाठी Free Tablet वाटप केले जातात. ज्याचा वापर करून आर्थिक मागास विद्यार्थी त्यांचे शिक्षणाचा वापर करून भविष्य सुधारू शकता (Mahajyoti Free Tablet Yojana Maharashtra 2023)
सर्व विद्या्थ्यांना कळविण्यात येते की
⭕नोट
दहावीचा रिझल्ट लागत नाही तिथपर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार नाही
⭕ज्या विद्यार्थ्यांची दहावी 2023-24 मध्ये झाली असेल तेच विद्यार्थी या स्कीम साठी पात्र राहतील